Category Archives: प्रबोधन

खेळ आणि व्यायाम(२०१९४०)

टुटु आपल्या मित्रांसोबत लंगडी लंगडी हा खेळ खेळत होता. त्याने युट्युबवर हा पाहिला व तो मित्रांसोबत खेळण्याचे ठरवले. खरे म्हणजे त्याच्या आईने ते लहानपणी हा खेळ खेळत असल्याचे त्याला सांगितले होते. हा खेळ मुलं किंवा मुली कोणी ही खेळू शकते. … Continue reading

Posted in अनुभव, प्रबोधन | Tagged | 2 प्रतिक्रिया

बाईकस्वार बाबा…..(१८१९३८)

टुटु चे बाबा आज ऑफिस मधे गेले नाही म्हणून तो आनंदी होता आणि टेंशन मधे ही होता. आनंदी होण्याचे कारण म्हणजे आज निश्चितच बाबा काही तरी खाऊ आणतील याची खात्री. ते रजेवर असतात तेव्हा हमखास आवडीचा खाऊ आणतात. टेंशन याचे … Continue reading

Posted in अनुभव, प्रबोधन | Tagged | बाईकस्वार बाबा…..(१८१९३८) वर टिप्पण्या बंद

फास्ट फूड(१३१९३३)

“बेटा, अरे तू हे काय पीतो आहेस.” ” पप्पा खूप छान लागते हे.” “अरे हो छान लागते, पण त्याचा काय त्रास होतो माहिती आहे का?” ” काही तरीच काय हो पप्पा? याने काय त्रास होईल. साधे पेय आहे हे.” ” … Continue reading

Posted in प्रबोधन | यावर आपले मत नोंदवा

आवाज(१२१९३२)

आजोबांच्या छातीत अचानक वेदना वाढल्याने ते कन्हत होते. त्यांचा तो हळू आवाज ऐकायला येत नव्हता. घरातील सर्व कामात मग्न होते. टुटु काही कामानिमित्त आजोबांच्या खोलीत गेला तेव्हा त्याला त्यांचा विव्हळण्याचा आवाज ऐकायला आला आणि तो त्यांच्या जवळ गेला. ” आजोबा … Continue reading

Posted in प्रबोधन, Uncategorized | 2 प्रतिक्रिया

लेन कटिंग(१११९३१)

लेन कटिंगला मराठीत काय म्हणावे हे सूचत नसल्याने मी तसाच शिर्षक दिला आहे या माझ्या पोस्ट ला. पूर्वी फक्त देशातील हायवे मोठे असायचे. कारण तेव्हा जनसंख्या कमी होती, वाहनांची संख्या ही कमी होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर गर्दी कमी असायची. हळूहळू … Continue reading

Posted in प्रबोधन, Uncategorized | Tagged | यावर आपले मत नोंदवा

मी सिगरेट सोडली रे बाबा…(९१९२९)

“अहो काका, ही सिगारेट विझवून टाका हो.” टुटु ने शेजारील काकांना विनंती केली. टुटु बस ची वाट बघत बस स्टॉप वर बसला होता. तेव्हा एक मानुस त्याच्या जवळ येऊन बसला आणि त्याने सिगारेट पेटवली. सिगरेट चा तो धुर त्याला असह्य … Continue reading

Posted in अनुभव, प्रबोधन | Tagged | यावर आपले मत नोंदवा

मोबाईल….(६१९२६)

टुटु आज जरा उशिराने घराबाहेर पडला. रात्री चे आठ वाजले होते. सोसायटीच्या आवारात काही दिवे बंद असल्याने जरा अंधारच होत. त्याला एकही मित्र खेळतांना किंवा घोळका करून गप्पा मारतांना दिसला नसल्याने तो निराश झाला. पण कंटाळा येत असल्याने तो सहज … Continue reading

Posted in प्रबोधन | Tagged | यावर आपले मत नोंदवा

फसवणूक….(५१९२५)

https://mazyamana.wordpress.com/2019/04/26/%e0%a4%ab%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%95/

Posted in प्रबोधन | यावर आपले मत नोंदवा

जून ते सोन….(३१९२३)

मित्रांनो, घरातील वस्तू जसे चप्पल, बुट, टेबल- खुर्ची व इतर अनेक वस्तू आपण त्या जून्या झाल्या की फेकुन देतो. पण आपण त्या दुरुस्त करून सुद्धा घालू शकतो. आपण ते करत नाही. का? कारण आपण नवीन विकत घेऊ शकतो. आपली ऐपत … Continue reading

Posted in प्रबोधन | यावर आपले मत नोंदवा

रंग बरसे…(२१९२२)

आज रंग बरसे… सकाळ पासून टुटूची धुम सुरू आहे. घरात येणे आणि लगेच बाहेर. मित्रांसोबत खेळत आहे. एक मित्र आला आणि सर्वांना रंगवल. टुटूने पाण्याने तोंड धुतल पण रंग जाईना. इतर मुलांनी पण धुवून बघितले. रंग निघत नव्हता. सर्व त्यावर … Continue reading

Posted in प्रबोधन | यावर आपले मत नोंदवा