रंग बरसे…

आज रंग बरसे… सकाळ पासून टुटूची धुम सुरू आहे. घरात येणे आणि लगेच बाहेर. मित्रांसोबत खेळत आहे.

एक मित्र आला आणि सर्वांना रंगवल. टुटूने पाण्याने तोंड धुतल पण रंग जाईना. इतर मुलांनी पण धुवून बघितले. रंग निघत नव्हता. सर्व त्यावर चिडले. तो पळाला.

काकांनी हे पाहिले. ते आले. मुलांना समजावून सांगितले. की रंग घट्ट आहे . वारंवार धुतल्यावर निघून जाईल काळजी करु नका. तेव्हा कुठे मुलांच्या जीवात जीव आला. नाही तर सर्व घाबरून गेले होते.

त्या दिवशी सर्व मुलांना दिवस भर पाण्याने तोंड धुवावे लागले. आई बाबा चिडले सर्वांचे. कारण सोसायटीच्या टाकीतील पाणी संपले होते.

दुसर्या दिवशी ही रंग पुर्णतः निघाला नव्हता. टुटूने त्या मित्राची भेट घेतली. त्याला पाणी किती वाया गेले, पाण्याचे जीवनातील महत्त्व काय आहे. हे सर्व समजावून सांगितले.

त्याला आपली चुक कळली. त्याने माफी मागितली. पण म्हणाला मला माहित नव्हते रंगाबद्दल कि तो घट्ट आहे.

Advertisements

About Ravindra

I am an Electrical Engineer having experience of 32 years in service & retired recently. I like to write poems, draw sketches,paintings, sculpture making etc., since my childhood. I used to write poems in Marathi my mother tongue and Hindi also.
This entry was posted in प्रबोधन. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s